विशेष प्रतिनिधी,स्वप्निल मेदनकर
रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कामगार नेते दादासाहेब गायकवाड ज्यांचा वाढदिवसानिमित्त संघटनेच्या सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्याकडून निवासी मूकबधिर विद्यालय येथे अन्नदान करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
उपस्थित संघटनेचे पदाधिकारी
(महाराष्ट्र राज्य संघटक) सुनिलभाऊ रास्ते
(सांगली जिल्हाध्यक्ष) जमिर बाबानगर (सांगली उपजिल्हाधक्ष) भगवान पांढरे (सांगली उपजिल्हाधक्ष) आदित्य कुलकर्णी (सांगली उपजिल्हाधक्ष) सौरभ शिंदे
(सांगली जिल्हा संघटक) मा. मुख्याध्यापक रावसाहेब साठे
(सांगली उपजिल्हाधक्ष)हसन शेख (जत तालुका अध्यक्ष) सदामहुसेन पखाली

Post Views: 497