कश्मीर पाहालगम घटनेच्या निषेदार्थ कात्रज संतोष नगर मध्ये मुस्लिम, हिंदू समाजाकडून व रयत कामगार संघटनेच्या वतीने शांतता रॅली पहलगम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याचा कात्रज संतोष नगर मधील मुस्लिम समजाने निषेध केला. दहशतवादी हल्यात मरण पावलेल्या पर्यटकांच्या आत्म्याला शांती मिळावीयासाठी श्रद्धांजली वाहून सामुहीक रित्या प्रार्थना मस्जिद मध्ये प्रार्थना केले.
यावेळी उपस्थित आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने (साहेब) यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित महोम्मद इरफान बागवान, ऋषिकेश गायकवाड, सलीम इस्माईल शेख, गीतांजली ताई जाधव, सुरेखाताई मेंढे, विराज सोले इम्रान बागवान, हमझा शेख, ताहीर मुकादम, मोहम्मद नूर शेख, फैज फिरोझ रोगणगर, मुस्तफा पठाण, साद शेख, रहीम शेख, रमेश कांबळे तसेच तमाम संतोष नगर रहिवासी.

Post Views: 740