
पोलीस आयुक्त मा.अमितेश कुमार यांच्या हस्ते अंबेगाव पोलीस स्टेशन नूतन इमारतीचे उद्घाटन.
पुणे: दिनांक ११/१०/२०२४ रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्य क्षेत्रामध्ये आंबेगाव पोलीस स्टेशन या नवीन पोलीस स्टेशनची निर्मीती करण्यात आली असुन तेव्हा पासुन नवनिर्वाचीत आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरु झाले होते. आंबेगाव पोलीस स्टेशनची निर्मीती होतेवेळी पोलीस स्टेशनचे कामकाजा करीता फक्त दोन रूम उपल होत्या व सदरच्या दोन रुममध्येच आंबेगाव पोलीस स्टेशनचे सर्व कामकाज सुरु होते. पुणे पोलीस आयुक्तालय अंतर्गत येणा-या आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इतारतीचे मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने यांचे मार्गदर्शनाखाली बांधकाम पूर्ण करण्यात आले असुन आंबेगाव पोलीस स्टेशनच्या नवीन इतारतीचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त,