संदीप बेलदरे पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या मध्य हवेली मंडल अध्यक्षपदी निवड.



भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या मध्य हवेली मंडल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. डीपी रोड पक्ष कार्यालय येथे निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे व निवडणूक प्रभारी गजानन वाक्षे यांनी मध्ये हवेली  मंडलांच्या अध्यक्षपदी  संदीप बेलदरे पाटील यांच्या   नावांची घोषणा केली.

Leave a Comment

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें